ऍलर्जीक राहिनाइटिस

निदान

तुमच्या समस्येचे निदान करण्याचा प्रयत्न करत असताना, डॉक्टर तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास, जीवनशैली, खाण्याच्या सवयी, काम आणि घरातील वातावरण आणि तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्या लक्षणांची वारंवारिता तसेच तीव्रता ह्याविषयी तपशीलवार प्रश्न विचारतील. डॉक्टर तुमची तपासणी देखील करतील आणि तुमच्या लक्षणांची स्थिती कशामुळे अधिक खराब होते किंवा त्यात सुधारणा होते त्यानुसार तुम्हाला अॅलर्जिक ऱ्हनिटि आहे का किंवा काही इतर समस्या आहेत का हे तुमच्या डॉक्टरांना माहित होईल.

तुमची लक्षणे तीव्र असल्यास, तुमचे डॉक्टर तुम्हाला कशाची अॅलर्जी आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला अॅलर्जीची चाचणी करून घेण्यास सांगतील. कधीकधी, तुम्हाला कशाची अॅलर्जी आहे हे जाणून घेण्यासाठी विशेष रक्ताच्या चाचण्यांची देखील मदत होऊ शकते.

उजव्या हाताच्या बाजूचे बॅनर्स

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर # - पुष्पेन्द्र सिंग यांनी त्याच्या अॅलर्जिक ऱ्हनिटिस वर मात केली आणि आता चांगले जीवन जगत आहेत (प्रेरणादायी कहाणी).

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर # - अॅलर्जी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अॅलर्जिक ऱ्हनिटिस असतो का? (वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज))

उजव्या हाताच्या बाजूचा बॅनर - ज्यांनी आपल्या श्वसनाच्या समस्यांवर यशस्वीरित्या मात केली आहे अशा लोकांशी संपर्क साधण्यासाठी कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा (ब्रीदफ्री कम्युनिटी).